३५ वर्षीय महिलेचा जाचहाट ; ३ जणांवर गुन्हा दाखल.


 

महाबळेश्वर प्रतिनिधी

ADVERTISEMENT

 

३५ वर्षीय महिलेचा जाचहाट केल्या प्रकरणी ३ जणांवर पाचगणी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दि.15/03/2019 रोजी 23.30 ते दि 15/05/2024 रोजीचे सायंकाळी 18.00 वा पर्यंत भोसे ता महाबळेश्वर येथे दिपाली रविंद्र गोळे फिर्यादी यांच्या सासु रत्नाबाई गोळे, सासरे महादेव गोळे व पती रविंद्र गोळे सर्व रा भोसे ता महाबळेश्वर हे जिवे मारण्याची धमकी देऊन माहेरून पैसे आणून दे म्हणत कौटुंबिक मानसिक शारीरीक व आर्थिक छळ व त्रास दिला म्हणून त्यांच्या विरुद्ध फिर्यादी यांनी पाचगणी पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!