नुतन शिक्षणविस्तार अधिकारी श्री.डी.टी.धनावडे यांची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मामुर्डी येथे भेट


प्रतिनिधी : बजरंग चौधरी

आज गुरुवार दिनांक १८/०७/२०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मामुर्डी येथे नुतन शिक्षणविस्तार अधिकारी डी.टी.धनावडे यांनी भेट दिली.

ADVERTISEMENT

मुख्याध्यापक सुरेश धनावडे यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन डी.टी.धनावडे, शिक्षणविस्तार अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.श्री.डी.टी.धनावडे यांनी शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल शाळेचे अभिनंदन केले.तसेच शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचा सत्कार केला.विविध स्पर्धेत मिळविलेल्या यशाबद्दल शाळेचे कौतुक केले.

या पुढेही शाळेची प्रगती अशीच होत रहावी अश्या शुभेच्छा दिल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!