भोर वेल्हा मुळशी युवा नेते कुलदीप कोंडे युवा मंचच्या वतीने “एकाच छताखाली सर्वकाही” अशा संकल्पनेतून कॅम्पचे आयोजन.


कार्यकारी संपादक : सागर खुडे

मागील महिन्यात काही दिवसांपूर्वीच शासन आपल्या दारी संकल्पनेतून माजी जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडे यांचे माध्यमातून वेळू भोंगवली गणामध्ये मार्गदर्शन शिबीर तसेच कागदपत्रे नुतनीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर जनसामान्यांची प्राथमिक गरज ओळखून पुन्हा एकदा कुलदीप कोंडे यांच्या युवा मंच वतीने रेशनिंग कार्ड संबंधित असणाऱ्या अडिअडचणी सोडवण्यासाठी अथवा नवीन रेशनिंग कार्ड काढणे, किंवा दुबार, नावं कमी करणे अथवा वाढवणे, आधार कार्ड लिंक करणे अशा सर्व कामासाठी नुतनीकरण आणि दुरूस्ती कॅम्प शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हा कॅम्प वेळू भोंगवली गणातील नागरिकांना जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.

तरी काही समस्या असल्यास खाली नमूद करण्यात आलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.

 

हर्षद बोबडे सर-८७८८०१११८७

विकास बापु चव्हाण-९९७५४८३७४७

संदिप सोनवणे-८८८८४९७९८५

बाळासाहेब शेडगे ९८३५३६२३८३

गणेश सांळुके-९५५२५०८५३५

महादेव शिनगारे-८७८८७३१९८४

जीवन निगडे-९८९०७१६५५०

 

पुण्यभूमी महाराष्ट्र न्युज

संपादक : मंगेश पवार


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!