कै/ सौ सुरेखा सतीश वाईकर त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त ह भ प संतोष महाराज जाधव यांचे कीर्तन
उपसंपादक : दिलीप वाघमारे
ADVERTISEMENT
लोणंद शहरातील तेली गल्ली मध्ये प्रसिद्ध किराणा व भुसार मालाचे व्यापारी कैलास वाशी सतीश वायकर यांच्या पत्नी कैलासवासी सौ सुरेखा सतीश वाईकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त गुरुवार दिनांक ८ ऑगस्ट रोजी दहा ते बारा या वेळेमध्ये प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प संतोष महाराज जाधव पाडळी यांचे कीर्तन संपन्न होणार आहे आणि बारा वाजून पाच मिनिटांनी पुष्पवृष्टी होणार आहे तरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवावे असे आवाहन रोहन वाईकर यांनी केले आहे


