सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पदी सुधाकर पठारे यांची नियुक्ती.


 

उपसंपादक : दिलीप वाघमारे

ADVERTISEMENT

ठाणे शहराचे पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांची नुकतीच सातारच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे तात्कालीन पोलीस अधीक्षक समीर शेख यांची मुंबई शहराच्या उपायुक्त पदी भरती करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातर्फे आज राज्यातील 17 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यामध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक आचल दलाल यांचीही राज्य राखीव पोलीस दलाच्या समादेशक पदी पुणे येथे बदली झाली आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!