वेण्णा नदीच्या पात्रात अनोळखी व्यक्तीचे प्रेत;प्रेत कोणाच्या ओळखीचे असेल तर मेढा पोलीस स्टेशनची संपर्क साधा! पृथ्वीराज ताटे प्रभारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक
प्रतिनिधी : बजरंग चौधरी.
जावली :- मेढा पोलीस ठाणे हद्दीत वेण्णा नदीच्या पात्रात मोहाट पूल तालुका जावली जिल्हा सातारा येथे नदी पात्रात बुडलेले अवस्थेत दिनांक ०५ /०९ / २०२४ रोजी सकाळी ०६.०० वा चे सुमारास एक अनोळखी पुरुष जातीचे अंदाजे ५५ ते ६० वयाचे प्रेत हे मिळून आले असून सदरचे प्रेताची रंग निमगोरा,उंची ५ फूट ५ इंच, निळ्या कलरची अंडरवेअर, अशी असून सदर प्रेत कोणाच्या ओळखीचे असेल तर त्यांनी तात्काळ मेढा पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा.
ADVERTISEMENT
संपर्क क्र.+919096929607 PN बेसके
9922448100 पृथ्वीराज ताटे प्रभारी मेढा पोलीस स्टेशन मेढा


