बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ कोरेगाव मध्ये मोठ्या प्रमाणे भक्कम करणार.
उपसंपादक : दिलीप वाघमारे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए कोरेगाव तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलताना दादासाहेब ओव्हाळ म्हणाली की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवरती चालणारा पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जण पक्षांमध्ये प्रवेश करत आहे त्यामुळे पक्ष हा दलित शोषित वंचित पीडित व अल्पसंख्याक बांधवांच्या संरक्षणासाठी काम करत आहे त्यामुळे कोरेगाव तालुक्यामध्ये वाढते अन्याय अत्याचाराच्या घटना याला जाब विचार न करता आंबेडकरी चळवळ मोठ्या जोमाने उभा करावी लागेल असे प्रतिबंधित दादासाहेब ओव्हाळ यांनी दिले
कोरेगाव सरकटे औषधी झालेल्या बैठकीमध्ये युवक पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुरेश पवार महाबळेश्वर तालुकाध्यक्ष अमित मोरे युवक जिल्हा उपाध्यक्ष सुनील ओव्हाळ सातारा तालुका कार्याध्यक्ष आनंदा गाडीवर यांची प्रमुख उपस्थिती होती सदर बैठकीचे आयोजन अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शाहिद कुरेशी यांनी केले होते तर अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष नितीन बोत्तालजी होते सदर बैठकीमध्ये महिला अध्यक्ष मनीषा सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष स्मिता जगताप कार्याध्यक्ष सुप्रिया येवले तसेच उपाध्यक्ष मनीषा खरात सचिव पुजा साळुंखे वारिस कुरेशी मुक्तदीर सौदागर चा नावास कुरेशी आलिशान कुरेशी कदीर कुरेशी जावीत कुरेशी जावेद सुलेमान कुरेशी इरफान नसीर कुरेशी सोफियान कुरेशी कबीर सौदागर सौदागर मुजरा कुरेशी इरफान कागदी अब्दुल कागदी कुरेशी गुलाब कुरेशी रिहान सौदागर मोनो कुरेशी शौकत कुरेशी मोहम्मद कुरेशी गौस कुरेशी लंकागदी इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते प्रस्ताविक पंकज जावळे यांनी केले व आभार अशपाक कुरेशी यांनी मांडले


