बाबानो श्री संत तुकाराम महाराज लोकांच्या दारात देव घेऊन फिरत होते पण लोक सांगायचे महाराज देव नलगे देव नलगे साठवाय जागा नाही तीच अवस्था आपल्या साहेबांची झाली… उपस्थित सर्वाच जाहिर अभार ; शांताराम कदम गोंदेमाळ
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी – बजरंग चौधरी
बोंडारवाडी धरण कृती समितीच्या विनंतीला मान देऊन मेळाव्याला लोकांचे अभार मानावे तेवढे थोडेच आहे कारण त्याना भविष्यात पाण्याची किमंत कळली आहे मूला बाळांच येणार भविष्य कळलय पण ज्या फोन करून गाडी फिरऊन निमंत्रण काना पर्यत पोचल ते मात्र विसरून गेले कारन ह्या सर्वाना वाटतय आरे कूठल धरण आणी कूठल काय हे आम्ही कित्येक दिवस बघतोय रोज मोर्चे मिटिंगा हे आसच चालणार पण माझ्या बाबानो श्री संत तूकाराम महाराज लोकांच्या दारात देव घेऊन फिरत होते पण लोक सांगायचे महाराज देव नलगे देव नलगे साठवाय जागा नाही तिच अवस्था आपली झाले मा जलनायक आपल्या आयूषाची होळी करून सवंगड्याच्या माध्यमातून आपल्या मूला बाळांचा हाताल काम मिळाव शेती सूजलाम सूफलांम झाली पाहिजे म्हणून पायाला भिंगरी बाधून दारोदार फिरून पटऊन देत होते आरे बाबानो गावा गावात शाशनाच्या माध्यमातून विकास जरी झाला तरी तूमचा स्वताचा संसार चांगला चालवायचा आसल मूल बाळ चांगल शिक्षण घ्यावी वाटत आसल तर शेती सूजलांम सूफलांम झाली पाहिजे पण कोण एकणार कारन चांगली गोष्ट पटलायला फार वेळ जातो चांगली माणस ह्या लढ्यात पायाचे दगड होतात आणी आसच झालय जलनायक विजयराव मोकासी धरणाचे पाया झाले जाता जाता माझे सवंगडी लढा देता देता खचून तर जाणार नाहीतना म्हणून गूरु स्थानी आसलेले श्रमीक मूक्ती दलाचे अध्यक्ष मा डाॅ भारत पाटणकर या योध्याच्या हाती धरणाची सूत्रे दिली आणी आभ्यास पूरक नेतृत्व सवंगड्याना मिळऊन दिलै पाटणकर साहेबानी आपल्या मार्गदर्शनाखाली धरणाची पहिली पायरी पादक्रात करुन ५४ गावातील जनतेला आशेचा नवा किरण दाखवला अता खर्या आर्थान लढाई आपल्या सर्वाना सहकार्य करून जिंकायची आहे मोकासी साहेबानी निवडलेले सवंगडी पूणे मूबई गावाकडील आहोरात्र झटतायत आपन मात्र झोपलोय दादानो बाबानो हि लढाई तूमच्या माझ्या बांधावर पाणी जाई पर्यत लढाईची आहे सर्व सरपंच बांधवाना हात जोडून पाया पडून विनंती करतो आपण आपल्या गावच्या विकासाचे बांधील आहात आपला समाज फार सूज्ञ नाही आपण लोकांना पटऊन दया पाणी शंभर टक्के मी सरंपच या नात्यान गावाला वचन देतो बोंडारवाडी धरण कृती समिती बरोबर राहून पाणी गावातल्या प्रेत्येक कूटूंबाला मिळऊन देईन पण तूम्ही माझ्यासोबत राहा आपण सर्व जण धरण कृती समितीच्या खांदयाला खांदा लाऊन लढा लढू कारम गावाचा विकास करता करता मला स्वताला या गावचा जलनाक सरपंच होयाच आहे माझ्या गावची शेती ओलीता खाली आणायची आहे माझ्या गावातील शाळा वाचवाची आहे माझ्या गावातील तरूणांना गावातच रोजगार मिळऊन दियाचा आहे आस सर्व सरंपचाना गावात जन जागृती करा माझ्या दादानो बाबानो धरण कृती समिती आवाज देईल त्या वेळी
आपल्या गावातील लोक घेऊन याल आणी आपला लढा कसा नेटाने लढण्यासाठी धरण कृती समितीला बळ दयाव आज पर्यत धरण कृती समिती आपल्यासाठी काही वेळेला पदर मोड करून पण लढा लढत आहे देश स्वतंञ करताना सूध्दा बाबानो वाचा जरा आठवा ईतिहास सहज स्वंतञ्य मिळाल नाही नेताजी सूभाष चद्र बोस यांना सूध्दा अव्हाण कराव लागल तूम मूझे खून दो मै तूम्हे आजादी दूंगा सांगा माझ्या मित्रानो जर तूम्ही आम्ही लढ्यात सामिल नाही झालो तर येणारी पिढी तूम्हाला विचारेल स्व विजय मोकासी साहेबांचे सवंगडी धरणा साठी लढत होते तेव्हा तूम्ही काय करत होता जर साथ दिली आसती तर आज पाणी शेतात लवकारात लवकर पोचल आसत तूमच्या चूकी मूळ पाणी ऊशिरा पोचतय आणी मग तूम्ही आम्ही शरमेन मान खाली घालून ऊभे आसू म्हणून दादानो आपन जावली कर आम्होत आपण लढणांच्या यादितले सैनिक आहोत रण भूमित रडणारे नाही म्हणून पून्हा एकदा तूम्हा सर्वाच्या चरणावर मस्तक ठेऊन विनंती करतो धरण कृती समिती तारिख देईल त्या तारखेला बोलवतील तिथे मोठ्या सख्येने याल आसी आशा ठेऊन रजा घेतो आपला
आपला सर्वांचा चरण सेवक शांताराम कदम गोंदेमाळ


