श्री स्वामी समर्थ केंद्र भोर यांच्या वतीने एसटी डेपो, उपजिल्हा रुग्णालय रामबाग, यांना दसऱ्याच्या शुभेच्छा .
भोर :विजया दशमी दसरा च्या निमित्ताने भोर शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र भोर यांचं वतीने
जे सर्वांसाठी अति तत्परतेने कोणताही भेदभाव न करता, ऊन वारा,पाऊस यांची तमा न बाळगता सेवा देतात
अशा मनोभावे काम करणाऱ्या व्यक्तींना प्रत्यक्ष जाऊन
विजयादशमी चे शुभेच्छा दिल्या.
यामध्ये उपजिल्हा रुग्णालय रामबाग येथे डॉ खामकर व सर्व नर्सेस तसेच
गॅस एजन्सी मधील एल डी भावे व श्रीमान गॅसचे रवीशेठ कोंढाळकर व कर्मचारी,
तसेच आदित्य यादव पेट्रोल पंप मधील कर्मचारी ,
भोर एस टी डेपो मधील सर्व चालक कंडक्टर फिटर,
मेडिकल फार्मासिस्ट असोसिएशन चे वरिष्ठ रवी हरणॅसकर,
व्यापारी किराणा मालाच्या अध्यक्ष अनिल पवार, विजय क्रिंदे , धनंजय खोपडे, उपनगराध्यक्ष गणेश पवार,
पत्रकार संघाचे विजय जाधव संतोष म्हस्के,भेळ स्विटसचे अमित जाधव,
अखिल भारतीय मराठा समाज संघटनाचे सदस्य विजय अंबवले,
भोर पोलिस स्टेशनचे हेमंत भिलारे,
हातनोशी गावचे सरपंच प्रमोद थोपटे,
मोटार रिंपेरिंग असोसिएशन सोमनाथ सुरगुडे ऊत्रौली गावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष भरत शिवतरे तसेच
डॉ.इम्रान खान, डॉ इरफान खान, निसार नालबंद,तोसीफ आत्तार,
वरवडी गाव चे वरे फ्लेक्स चे वरे,
युवा नेतृत्व पृथ्वीराज संग्राम थोपटे,
राजगड साखर कारखाना संचालक राजेन्द्र शेटे,भोर भाजपचे अध्यक्ष सचिन कन्हेरकर
आधारवड वॄध्दाश्रम येथील आजी-आजोबांना
वनवासी कल्याण आश्रम मधील मुलांना
विजया दशमी चे शुभेच्छा देऊन श्री स्वामी समर्थ चे आरती ला येण्याचं निमंत्रण स्वामी सेवेकरी संतोष कदम व अतुल धुमाळ यांनी दिले .
फोन व्हाट्सअप वर शुभेच्छा देण्याची सवय झालेल्या वातावरण मध्ये प्रत्यक्ष ” सोनं घ्या सोन्यासारख्या रहा ” शुभेच्छा मिळाल्याने या शुभेच्छा विशेष कौतुकास्पद वाटल्याचे रविशेठ कोंढाळकर यांनी सांगून स्वामी समर्थ चा आशिर्वाद सगळ्यांचं पाठीशी राहून आरती ला येण्याचं निमंत्रण स्वीकारले.