सातारा जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी संतोष जी.पाटील यांच्या स्वागतप्रसंगी तरुण भारत च्या धडाकेबाज आणि डॅशिंग पत्रकार गौरी आवळे मॅडम.


उपसंपादक :संभाजी पुरीगोसावी

ADVERTISEMENT

सातारा जिल्ह्याचे विद्यमान नूतन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या स्वागताप्रसंगी तरुण भारत च्या धडाकेबाज आणि डॅशिंग पत्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गौरी आवळे मॅडम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पुष्पगुच्छ देत नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी सातारा जिल्हाधिकारी आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून सातारा जिल्हाधिकारी म्हणून नुकताच पदभार स्वीकारला आहे, संतोष पाटील हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील उंडेगांव ( ता. बार्शी ) येथील आहेत. यापूर्वीचे ही जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचाही जिल्हाधिकारी म्हणून उत्कृंष्ट कार्यकाल ठरला, सातारा जिल्ह्यांतील उत्कृंष्ट सेवेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यांच्याकडून जितेंद्र डूडी यांना पुणे जिल्हाधिकारी म्हणून पसंती देण्यात आली आहे, डॉ. सुहास दिवसे यांची पुणे जिल्हाधिकारी पदावरून पदोन्नती झाल्याने जितेंद्र डूडी यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे, त्यांनीही देखील तेथील पदभार स्वीकारून आपल्या कामकाजास प्रारंभ केला आहे, आयएएस अधिकारी जितेंद्र डूडी हे उपमुख्यमंत्री अजित दादा पवारांच्या खास जवळकीचे अधिकारी आहेत,


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!