_दैनिक समतेचा आवाज प्रेस ऑफिसचे मोठ्या उत्साहांत उद्घाटन संपन्न,
संभाजी पुरीगोसावी
ADVERTISEMENT
लातूर जिल्ह्यातील पोलिस अन् महसूल प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या संपर्कांतील आणि दांडगा जनसंपर्क असणारे सर्व सामान्यांच्या गोर गरिबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे पत्रकार चंद्रशेखर केंगारे (अण्णा ) यांच्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आवाज दैनिक समतेचा या प्रेस ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती, सरपंच प्रतिनिधी नारायण डोंबाळे उपसरपंच विरेश चिंचनसुरे यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ऑफिसचे उद्घाटन संपन्न झाले, तसेच या उद्घाटन प्रसंगी चंद्रशेखर केंगारे (अण्णा ) यांचे सर्व पत्रकार क्षेत्रातील पत्रकार बांधव तसेच पोलीस महसूल प्रशासनाकडून अभिनंदन चा वर्षाव करीत पुढील यशस्वी पत्रकारितेबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या,_


