बँकेचे ए टी एम सेंटरमध्ये जेलीटीन कांडयाच्या सहाय्याने स्फोट घडवुन दरोडा टाकणेचे तयारीत असणा-या टोळीस दरोडाच्या साहीत्यासह प्रसंग अवधान राखुन शिताफीने केले जेरबंद! तळबीड उंब्रज पोलीस ठाण्याची संयुक्त कामगिरी.
सातारा प्रतिनिधी : लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने सातारा जिल्हा हद्दीत अधिकार व अमंलदार यानी सर्तक रात्रग्रस्त करणे बाबत
Read more