प्रदीर्घ संघर्षानंतर लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात प्रस्थापितांना चितपट करून रमेश आप्पा कराड यांनी परिवर्तन घडविले; ओबीसी चेहरा, मराठवाड्यातील यश यामुळे मंत्री होण्याची संधी.
मुख्य संपादक :मंगेश पवार पुण्यभूमी न्यूज नेटवर्क. दि. 1 लातूर प्रतिनिधी : राज्यात महायुतीने दणदणीत विजय मिळवल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याबाबत
Read more