छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे डॉ.विजयकुमार राठोड नवे पोलीस अधीक्षक… तर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांची जिल्ह्यात उत्कृंष्ट सेवा.
प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी राज्य गृह विभागाने मागील काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्णता: झालेल्या जिल्ह्याच्या
Read more