अनंत निर्मल ग्लोबल स्कूल धांगवडी येथील विद्यार्थ्यांनी चंदीगड येथे झालेल्या ओपन तायक्वांदो इंडो नेपाळ चॅम्पियनशिपमध्ये पुमसे प्रकारात चार सुवर्णपदकांची कमाई करून राजगडच्या शिरपेचात मानाचा रोवला तुरा.
सारोळे : दिनांक ११ व १२ मे रोजी चंदिगड पंजाब येथे झालेल्या इंडो नेपाळ या दोन देशामध्ये इंटरनॅशनल तायक्वांदो स्पर्धा
Read more