शिवाजीराव (आबासाहेब) देसाई यांच्या ३८ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मुंबई येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य व राजकीय-सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिवादन
दिलीप वाघमारे लोकनेते बाळासाहेब देसाई सहकार, शिक्षण व उद्योग समूहाचे शिल्पकार स्व. शिवाजीराव (आबासाहेब) देसाई यांच्या ३८ व्या पुण्यस्मरण
Read more