सर्वसामान्य कुटुंबातील प्रियांका पाटलांची न्यायाधीश पदी निवड कराड तालुक्यांतील आटके गावचा मानाचा तुरा.
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. महाराष्ट्र लोकसेवा न्यायालयाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या कराड तालुक्यांतील आटके गावच्या सुकन्या आणि माजी
Read more