न्याय देणारेच अडकले लाच प्रकरणात, सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह चौघांवर गुन्हा दाखल, तात्काळ जामीन देण्यासाठी पाच लाखांची मागणी,
संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी. आपल्यावरील अन्याय किंवा अत्याचार विरुद्ध न्याय मागण्याचे अंतिम ठिकाण म्हणजे न्यायालय, लोकशाही प्रक्रियेत न्यायालय
Read more