आसले येथे कारची ट्रक ला मागून धडक.
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
ADVERTISEMENT
वाई तालुक्यातील आसले येथे कारची ट्रक ला मागून धडक दिल्याची घटना घडली या प्रकरणी भुईंज पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दि. २५ रोजी ३:१५ वा. सुमारास आसले गावच्या हद्दीत नितीन सणस याच्य ताब्यातील इर्तीगा कार ही सातारा बाजूकडे निघालेल्या मालट्रक GJ ०१ KT ५५२२ यास पाठीमागून जाऊन धडकला यामध्ये तो स्वतः जखमी होऊन समोरच्यास जखमी केले तसेच गाड्यांचे नुकसान केले म्हणून त्याच्या विरोधात संदीप कुंभार यांनी भुईंज पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली आहे याचा अधिक तपास पोहवा तोडरमल करत आहेत.


