लोणंद शहरासाठी विधायक विकास कामाचा डोंगर उभारला!आमदार मकरंद पाटील


 

लोणंद सातारा : दिलीप वाघमारे

ADVERTISEMENT

 

लोणंद शहरातील नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता द्या शहराला मुबलक पाणी देऊ या आश्वासनाची पूर्तता लवकरच होईल सुमारे 68 कोटी रुपयाच्या 24 बाय सात पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू लवकरच होणार आहे सर्व प्रभागात विकासासाठी मुबलक निधी दिलेला आहे असे प्रतिपादन वाई महाबळेश्वर खंडाळा विधानसभा आमदार मकरंद आबा पाटील यांनी केले आहे शहरातील 14 प्रभागांमधील माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके नगरसेविका सुप्रिया शेळके यांच्या अथक प्रयत्नातून सुवर्णा जयंती नगरोत्थान योजनेतून बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार मकरंद आबा बोलत होते यावेळी माझी उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील ज्येष्ठ नेते मिलिंद पाटील नगराध्यक्ष सीमा खरात लक्ष्मणराव शेळके उपनगराध्यक्ष रवींद्र शिरसागर माजी कृषी सभापती मनोज पवार माजी सभापती विनोद क्षीरसागर मार्केट कमिटीचे सभापती सुनील शेळके नगरसेवक भरत शेळके मधुमती गालींदे रशिदा इनामदार शिवाजी शेळके सुप्रिया शेळके सचिन शेळके दिपाली शेळके दिपाली संदीप शेळके ज्योती ढोनेकर डॉक्टर अनिल राजे निंबाळकर डॉक्टर दीपक गोरड संभाजी साळुंखे आधी प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामस्थ पदाधिकारी पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!