हुल्लडबाजांवर कारवाई 55 वाहनावर पोलिसांची धडक कारवाई
कराड प्रतिनिधी : शंकर माने
पाटण: चाफळ पोलीस हद्दीत हुलडबाजावर कारवाई 36 हजार रुपयांचा दंड वसूल चाफळ परिसरात आलेल्या सडावाघापूर उलटा धबधबा पर्यटन स्थळाला आलेल्या युवकांवर मल्हारपेठ पोलिसांची रविवारी धडक कारवाई केली मोटर वाहन कायद्याचा भंग करणाऱ्या 55 वाहनावर पोलिसांची कारवाई त्यांच्याकडून 36 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
मल्हार पेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी माननीय सपोनी चेतन मछले सो .यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन पोटे सो, पोलीस उपनिरीक्षक रामराव वेताळ सो, पोलीस हवालदार मोरे ,संदीप घोरपडे, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धनाथ शेडगे, गृह रक्षक निकम, यादव यांनी
मल्हार पेठ पोलीस ठाणे अंकित चाफळ दूर क्षेत्र हद्दीत मौजे डेरवण येथे नाकाबंदी करून 55 वाहनांवर मोटर वाहन कायद्यांतर्गत कारवाई करून 36000/- रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.