पुणे ग्रामीण पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या :- पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांचा आदेश.
संभाजी पुरीगोसावी
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बदल्यांचा सिलसिला चांगलाच सुरू आहे, याच पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांचे आदेश पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी काढले असून, यामध्ये स.पो.नि. संतोष जाधव (वडगांव पोलीस ठाणे ते लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे) स.पो.नि.सुनिल पवार (लोणावळा शहर ते कामशेत पोलीस ठाणे) स.पो.नि.अमोल पन्हाळकर (शिरुर पोलीस ठाणे ते आळेफाटा पोलीस ठाणे) स.पो.नि.रमेश गायकवाड ( पौड पोलीस ठाणे ते इंदापूर पोलीस ठाणे) स.पो.नि. अरविंद गटकुळ (दौंड पोलीस ठाणे ते इंदापूर पोलीस ठाणे) स.पो.नि. प्रशांत आवारे लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे (नव्याने दाखल) स.पो.नि. प्रदीपसिंग सिसोद खेड पोलीस ठाणे (नव्याने दाखल) स.पो.नि. वैभव सोनवणे सासवड पोलीस ठाणे (नव्याने दाखल) स.पो.नि. राहुल देशमुख शिक्रापूर पोलीस ठाणे (नव्याने दाखल) स.पो.नि. हनुमंतराव गिरी शिरूर पोलीस ठाणे (नव्याने दाखल) स.पो.नि. ज्ञानेश्वर बादगिरे उरळीकांचन पोलीस ठाणे (नव्याने दाखल) स.पो.नि. संदीप मोरे जुन्नर पोलीस ठाणे (नव्याने दाखल) स.पो.नि. रूपाली पाटील बारामती शहर पोलीस (ठाणे नव्याने दाखल) स.पो.नि. प्रदीप भिताडे बारामती शहर पोलीस ठाणे ( नव्याने दाखल) म.सपो.नि. योगिता बोडखे दौंड पोलीस ठाणे (नव्याने दाखल) म.सपो.नि. रोहिणी सोनावले शिक्रापूर पोलीस ठाणे (नव्याने दाखल) म.सपो.नि विजया म्हत्रै लोणावळा ग्रामीण पोलीस (ठाणे नव्याने दाखल) बदल्या झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी आपल्या नव्या पदस्थापने ठिकाणी तात्काळ हजर राहून तसा अहवाल मुख्यालयाकडे सादर करण्याचा आदेश पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.


