लोणंद शहरामध्ये शासन आपल्या दारी अभियान मानस दीप मंगल कार्यालय मध्ये संपन्न
संपादक दिलीप वाघमारे
लोणंद शहरामध्ये शासन आपल्या दारी अभियान मानस दीप मंगल कार्यालय मध्ये 31 जानेवारी रोजी महाराष्ट्र शासन आयोजित या शासकीय उपक्रमामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजना मुख्यमंत्री लाडके बहिणी योजना संजय गांधी विभागातील योजना पुरवठा रेशन विभागातील योजना सातबारा वाटप विविध प्रकारचे दाखले वाटप वारस नोंदी करणे फेरफार अदालत ॲग्री टाक योजना किसान कार्ड इत्यादी महसूल विभाग मधील कामे होणार आहेत तरी शेतकरी बंधूंनी या संधीचा फायदा घ्यावा कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे वाई. तहसीलदार अजित पाटील खंडाळा. श्रीमती रूपाली यादव मंडळाधिकारी लोणंद. ग्राम महसूल अधिकारी शशिकांत वनवे. सुशांत मोरे. चेतन डोईफोडे. आरती दळवी. ग्राम महसूल अधिकारी महसूल सेवक राणी पवार .विठ्ठल पवार. राजेंद्र भटकर .इस्माईल पठाण. संजय माने. आधी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते