भोंगवली ग्रॅन्ड मास्टर बुद्धिबळ स्पर्धा २०२५ संपन्न


मंगेश पवार

दि. 17 सारोळे: – स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून संत लिंगणाथ स्वामी विद्यालय येथे भव्य ग्रॅन्ड मास्टर बुद्धिबळ स्पर्धा २०२५ उत्साहात पार पडली. महिला, पुरुष, किशोर व लहान गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली.

 

महिला लहान गट

प्रथम – युप्सा शिंपी धुमाळ (अमर निगडे – ₹2000)

द्वितीय – तन्वी गोवर्धन लोळे (गणेश पवार – ₹1500)

तृतीय – सृष्टी पराग धुमाळ (संदीप निगडे – ₹1000)

 

महिला किशोरी गट

प्रथम – देविका पराग धुमाळ (सत्यवान वाघ – ₹2500)

द्वितीय – तनक सागर लोळे (नितीन शिळीमकर – ₹2000)

तृतीय – श्रेया सचिन लोळे (सुरज बडे – ₹1500)

महिला मोठा गट

प्रथम – स्वाती लोणारी (वसंतराव परबळ – ₹3000)

द्वितीय – सखा नवनाथ कुंभार (मधुकर निगडे – ₹2000)

तृतीय – शुभांगी सागर धुमाळ (अजय पवार – ₹1000)

 

पुरुष लहान गट

ADVERTISEMENT

 

प्रथम – आदर्श शंकर लोळे (सूरज समाले – ₹2000)

द्वितीय – साहिल संतोष मोहिते (श्रीकांत समाले – ₹1500)

तृतीय – नंदद मनीष लोळे (संतोष मोहिते – ₹1000)

 

पुरुष किशोर गट

 

प्रथम – साईराज प्रशांत लोळे (सुधीर शिंदे – ₹2500)

द्वितीय – रोहन शांतराम सुर्वे (विनायक सुर्वे – ₹2000)

तृतीय – सचिन विकास शिंदेव (मनोज निगडे – ₹1500)

 

पुरुष मोठा गट

 

प्रथम – मोहन सुरेशराव शेटे (अमरनाथ निगडे – ₹3000)

द्वितीय – यश व्यंकटराव परबळ (आमोदिन शेटे – ₹2000)

तृतीय – कौशल्यनाथ शंकर सुर्वे (सत्यवान वाघ – ₹1000)

 

या स्पर्धेस गावातील नागरिक, पालक व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विजेत्यांचा सन्मान रोख पारितोषिके व मानपत्रे देऊन करण्यात आला.

 

कार्यक्रमाचे आयोजन व संपर्काची जबाबदारी वसंतराव परबळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!