खंडाळा- लोणी गावात खा.श्रीनिवास पाटील यांच्या फंडातून विकास कामांचे भूमिपूजन संपन्न.
खंडाळा: धर्मेंद्र वर्पे खासदार फंडातून लोणी येथे बंदिस्त गटार कामाचे भूमिपूजन पार पडले.मौजे लोणी,ता.खंडाळा,जि.सातारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार
Read more