पुसेगाव- खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज कोरेगाव विधानसभा मतदारसंघ संवाद दौऱ्यावर असताना आज श्री क्षेत्र पुसेगाव येथे महायुतीचा पदाधिकारी, समन्वयक व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
सातारा प्रतिनिधी : धर्मेंद्र वर्पे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाने आजपर्यंत प्रत्येकवेळी आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. या प्रेमाला व आपल्या विश्वासाला
Read more