पालकमंत्री मा.ना.शंभूराज देसाई यांनी घेतला पाटण तालुक्यातील अतिवृष्टीचा आढावा! नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी यंत्रणांनी फिल्डवर उतरून काम! पालकमंत्री मा.ना.शंभूराज देसाई यांनी दिले निर्देश
उपसंपादक: दिलीप वाघमारे सातारा : पाटण तालुक्यात पावसाचे प्रमाण खूप आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ न ये
Read more