पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत आरोपींच्या वारजे माळवाडी पोलिसांनी आवळल्या मुसक्या, पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे हस्तगत, गुन्हे शाखेची कामगिरी,
संभाजी पुरीगोसावी (पुणे शहर) प्रतिनिधी. देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांला वारजे माळवाडी पोलिसांनी कर्वेंनगर भागातून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत
Read more