आर्थिक फसवणूक उघडकीस येऊनही तसेच वारंवार तक्रार अर्ज देवूनही महिलांना न्याय मिळत नसल्याने आर्थिक जाचाला कंटाळलेल्या महिलांसह तरुण करणार थेट दिल्लीला सामुहिक आत्मदहन.
संपादक : दिलीप वाघमारे अजित मल्टिस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी सासवड स्थित बँकेकडून गोरगरीब महिलांना आर्थिक आमिष दाखवत महिला बचतगट
Read more