मध्य रेल्वे कोल्हापूर ते सातारा या भागातील पूरस्थिती लक्षात घेता १४ अनारक्षित विशेष सेवा आणि कोल्हापूर ते मिरज दरम्यान १४ अनारक्षित विशेष सेवा चालवणार आहे .
उपसंपादक :दिलीप वाघमारे प्रवाशांच्या सोयीसाठी निवडक स्थानकांवर काही गाड्यांना तात्पुरता थांबाही देण्यात आला मध्य रेल्वे कोल्हापूर-सातारा पट्ट्यातील अतिवृष्टी आणि
Read more