पाटण रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांची कारवाई :- चौकाने घेतला अखेर मोकळा श्वांस,
संभाजी पुरीगोसावी: प्रतिनिधी. कराड नजीक पाटण तिकाटणे येथे रस्त्यावरच मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले होते त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण
Read more