धांगवडीकरांच्या स्वागताने संत कान्हूराज पालखीतील वारकरी भारावून गेले! ग्रामस्थांनी केली १२०० लोकांची जेवणाची व्यवस्था.
सारोळे : पावसाने दिलेली ओढ अन् उन्हामुळे जिवाची काहिली तसेच ढगाळ वातावरणात विठुमाऊलीच्या भेटीच्या ओढीने निघालेल्या लाखो वैष्णवजणांचा मेळा
Read more