भोर तालुक्यातील येवली गावातील ग्रामस्थ भजनी मंडळाला पंढरपूरच्या श्री पांडुरंग मंदिरात रुक्मिणी सभामंडपात भजनसेवेचा प्रथम मान मिळाला.
दि. 30 भोर प्रतिनिधी : भोर तालुक्यातील येवली गावातील ग्रामस्थांना पंढरपूर मधील श्री पांडुरंगाच्या मंदिरात रुक्मिणी सभा मंडपातत भजन
Read more