न्हावी ३२२ येथील अर्धवट अवस्थेत असलेल्या सभागृहाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपाध्यक्ष यांनी दिला आंदोलनाचा इशारा! उपभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भोर यांच्या कार्यालयसमोर करणार आंदोलन.
सारोळे – न्हावी ३२२, ता. भोर जि. पुणे येथे आपल्या विभागामार्फत वीर धरण पुनवर्सन योजनेंतर्गत अर्धवट अवस्थेत असलेल्या सभागृहाचे
Read more