मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभार्थी सन्मान सोहळा मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सातारा येथे संपन्न.
सातारा प्रतिनिधी : शंकर माने सरकार महिला सशक्तीकरण आणि विकासासाठी सदैव कटिबद्ध! सातारा : दि. १८ मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत
Read more