अमरावती हादरले, महिला पोलीस कर्मचारी आशा तायडे यांची हत्या प्रकरणात :- फ्रेजरपूरा पोलिसांनी तपास गतिमान केला आणि पतीलाच ठोकल्या बेड्या..!!
कलावती गवळी प्रतिनिधी. अमरावती येथील फ्रेरजपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी आशा तायडे यांच्या हत्येमुळे संपूर्ण शहरांत एकच
Read more