शेतकरी-शेतमजूर हक्क यात्रा : बारामतीत नियोजन बैठक, १२ ऑक्टोबरला भवानीनगरात बच्चू कडूंची सभा; भोर तालुकाध्यक्ष अजय कांबळे यांचे नागरिकांना आव्हान
दि. 14 भोर :-शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या “शेतकरी-शेतमजूर हक्क यात्रे” संदर्भातील महत्त्वाची बैठक
Read more